Thursday, March 12, 2009

खिचडी

मी मराठीत लिहू शकते! 
मॅक (अाणी मंदार गद्रे) यांचे अाभार! 

चालक शिकत अाहे. तरी  चू.भू.द्या.घ्या.7 comments:

शिरीष said...

चू.भू.दिली आणि गेली सूध्धा!
आता आम्हाला मराठीत देखील छान छान वाचायाला मिळणार तर!

Anonymous said...

अभिनंदन!! शेवटी मराठीची हाक ऎकलीस म्हणायची.
मराठी ब्लॉग विश्वात आपले स्वागत असो.
तुझ्या इंग्रजी पोस्ट सारखेच मराठी पोस्टही सुंदर असतील यात शंका नाही.

आणि हुश्श, आता तुझ्या मराठीतल्या कविता वाचायला डिक्शनरी घेउन बसायला नको.

-आम्ही मराठी.

Raj said...

Brava! hardik abhinandan. :-)

Saee said...

@ raj
visit my other blog unhalyachisutti.blogspot.com :)
Cheers

Bhagyashree said...

are va! attach shiklis ani itaki mast comment mazya blog var! speed bhariy tujha!

mannab said...

Yes, you have been successful in writing Marathi. But what next? Go ahead...! All the best!!
Mangesh Nabar

Saee said...

@ Mangesh
http://unhalyachisutti.blogspot.com/
this is my marathi blog! Have been posting there. :)
Cheers
:)